Ferfar #2060 · कोंढणपुर
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
प्रदीप तुकाराम कांबळे यांनी अर्ज दिला कि, मौजे - कोंढणपूर येथील गट नंबर 214, 369, 381, 413, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ६१२ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रदीप तुकाराम कांबळे अ.पा.क. जनार्दन यांचा अ.पा.क. शेरा अर्ज , प्रतिज्ञापत्र व शाळा सोडल्याचा दाखल्याची झेरॉक्स वरून वयाच्या पुराव्यावरून कमी केला. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.