सातबारा Watch

← खेडशिवापूर

Ferfar #6922 · खेडशिवापूर

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
814
Talathi
सचिन रमेश काळे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 लिहुन देणार:- लिहुन देणार:- 1) सत्यप्रभा रमेश मंत्रि 2) रमेश खुशालचंद मंत्रि यांचे गट क्रमांक 814 खाता क्रमांक 2619 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : 1) अमोल रामदास कोंडे 2) सुधाकर बाबुराव कुटे एचयुएफ तर्फे कर्ता सुधाकर बाबुराव कुटे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हवेली 23 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 26101 दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.