सातबारा Watch

← फुरसुंगी

Ferfar #52628 · फुरसुंगी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
223/6ब/7, 224/1अ
Talathi
प्रफुल जनार्दनराव चौधरी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-10-2026 लिहुन देणार:- नवनाथ शहाजीराव चव्हाण ,इंदूबाई शहाजीराव चव्हाण , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 224/1अ खाता क्रमांक :- 19904 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नवनाथ शहाजीराव चव्हाण (खाता क्रमांक23560) गट/सर्व्हे क्रमांक 223/6ब/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यासी संमती देणार :- राजवर्धन मुरली चव्हाण अपाक तर्फे जनकपिता म्हणून व स्वतःकरीता मुरली नवनाथ चव्हाण, हर्षवर्धन निलेश चव्हाण अपाक तर्फे जनकपिता म्हणून व स्वतःकरीता निलेश नवनाथ चव्हाण कुंदा नवनाथ चव्हाण लिहुन घेणार : शिवशंभो होम्स एल एल पी , (खाता क्रमांक :-24346)गट/सर्व्हे क्रमांक 224/1अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी शिवशंभो होम्स एल एल पी , (खाता क्रमांक :-24346)गट/सर्व्हे क्रमांक 223/6ब/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.हवेली 19 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19792 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 51000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.