सातबारा Watch

← फुरसुंगी

Ferfar #52629 · फुरसुंगी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
63/4ब/2अ
Talathi
प्रफुल जनार्दनराव चौधरी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र गहाणखत लिहुन देणार : प्रफल्ल बळीराम साबळे रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 26705-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/4ब/2अ क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रफल्ल बळीराम साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.