सातबारा Watch

← फुरसुंगी

Ferfar #52649 · फुरसुंगी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
15/3
Talathi
प्रफुल जनार्दनराव चौधरी
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माऊलीकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे अधिकृत प्रतिनिधी शरद कुंडलिक भालसिंग गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण रंगनाथ आवाड रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 28476-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/3 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण रंगनाथ आवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गहाणखत लिहून देणार क्र . 2 अनुराधा लक्ष्मण आवाड (खाता क्रमांक :- 17857) , गहाणखत लिहून देणार क्र . 1 लक्ष्मण रंगनाथ आवाड (खाता क्रमांक :- 17857) ,