Ferfar #52650 · फुरसुंगी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 215/11ब/3
- Talathi
- प्रफुल जनार्दनराव चौधरी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवशंकर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : कल्पना मिलींद बनसोडे ,वनिता मिलींद बनसोडे रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 28478-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/11ब/3 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना मिलींद बनसोडे ,वनिता मिलींद बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार आरती मिलिंद बनसोडे (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार मिलिंद बबन बनसोडे (खाता क्रमांक :- 1931) ,