Ferfar #52651 · फुरसुंगी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/3
- Talathi
- प्रफुल जनार्दनराव चौधरी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : शिवचैतन्या नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भेकराई नगर फुरसुंगी
लिहुन देणार : प्रविण कैलास लोकरे रा. फुरसुंगी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण कैलास लोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक भेकराई नगर फुरसुंगी दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.