Ferfar #52688 · फुरसुंगी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/1
- Talathi
- प्रफुल जनार्दनराव चौधरी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवशकर ग्रामिन बिगर शेतीती सह. पतसंस्था मर्या.
गहाणखत लिहुन देणार : व्ही गुणशेखरन रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29235-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/1 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्ही गुणशेखरन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार विनोदकुमार शेखरन वनीयेर (खाता क्रमांक :- 8258) ,