Ferfar #52702 · फुरसुंगी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 215/14फ/1/1/4
- Talathi
- प्रफुल जनार्दनराव चौधरी
- First seen
- 5d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गोदरेज हौसिंग फायनान्स लि
गहाणखत लिहुन देणार : तुकाराम तुळशीराम ताम्हाणे रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31365-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3172000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/14फ/1/1/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम तुळशीराम ताम्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3172000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.