सातबारा Watch

← फुरसुंगी

Ferfar #52745 · फुरसुंगी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
159/7
Talathi
प्रफुल जनार्दनराव चौधरी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लि. मुंबई गहाणखत लिहुन देणार : प्रविण किसन कड रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 32638-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3111635.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/7 क्षेत्र 0.0067 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण किसन कड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3111635.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लिहून देणार/ कर्जदार सिध्देश्वर प्रिसिजन तर्फे प्रोप्रा. प्रविण किसन कड (खाता क्रमांक :- 10974) ,