Ferfar #52750 · फुरसुंगी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/5ब
- Talathi
- प्रफुल जनार्दनराव चौधरी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक लिमिटेड शाखा - साडेसतरानळी
गहाणखत लिहुन देणार : कालीदास अमृत जाधव रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30479-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/5ब क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कालीदास अमृत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुरेखा कालीदास जाधव (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार - अभिजित कालिदास जाधव (खाता क्रमांक :- ) ,