Ferfar #52755 · फुरसुंगी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162/9/1
- Talathi
- प्रफुल जनार्दनराव चौधरी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा फुरसुंगी तर्फे खाडे विजयकुमार सर्जेराव
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण सदाशिव चव्हाण रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 33062-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162/9/1 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण सदाशिव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार शितल लक्ष्मण चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार अंजना सदाशिव चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,