सातबारा Watch

← फुरसुंगी

Ferfar #52766 · फुरसुंगी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133/1ब/2/1अ/1/1/1/1
Talathi
प्रफुल जनार्दनराव चौधरी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि. तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता - विजयकुमार सर्जेराव खाडे गहाणखत लिहुन देणार : अमोल अमृत हरपळे रा. फुरसुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30904-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/1ब/2/1अ/1/1/1/1 क्षेत्र 0.0680 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल अमृत हरपळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.