Ferfar #52775 · फुरसुंगी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1ब
- Talathi
- प्रफुल जनार्दनराव चौधरी
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : साधना सहकारी बॅंक लि.
लिहून घेणार : दत्तात्रय चांगदेव मुळूक
यांनी सर्व्हे क्रमांक : 126/1ब तपशिल : दिनांक 16/03/2021 रोजी साधना सहकारी बॅंक लि. चा चांगदेव दशरथ मुळूक यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 45383
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेचे पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.