Ferfar #31898 · उरुळी देवाची
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/2
- Talathi
- हरिदास दत्तात्रय संकपाळ
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनफिन होम्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : नवनाथ पांडुरंग शेलार रा. उरुळी देवाची यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 32455-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223/2 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ पांडुरंग शेलार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार ऋतुजा गणपत वाबळे (खाता क्रमांक :- ) ,