Ferfar #31922 · उरुळी देवाची
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा हडपसर पुणे
गहाणखत लिहुन देणार : राजेश वसंत भोसले रा. उरुळी देवाची यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 33147-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/1अ/3, 240/2/2/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश वसंत भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.