Ferfar #31934 · उरुळी देवाची
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1/2
- Talathi
- हरिदास दत्तात्रय संकपाळ
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड - मॉर्गेजी
गहाणखत लिहुन देणार : अमित जयकिशन गोयल रा. उरुळी देवाची यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 21 यांचेकडील दस्त क्रमांक 26249-2026 दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24241667.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/1/2 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित जयकिशन गोयल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 24241667.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
हे बालाजी प्लास्टिकस चे भागीदार म्हणून - मॉर्गजोर / बॉरोअर (खाता क्रमांक :- 0) ,