सातबारा Watch

← उरुळी देवाची

Ferfar #31958 · उरुळी देवाची

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1अ/2
Talathi
हरिदास दत्तात्रय संकपाळ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : कडेपठार ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था,जेजुरी लिहून घेणार : मोहमंद इस्लाम बरकतुल्ला यांनी सर्व्हे क्रमांक : 12/1अ/2 तपशिल : कडेपठार ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था,जेजुरी कर्ज ररु.1500000/- मोहमंद इसहाक बरकतुल्ला खान हिस्सा - 21279 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हवेली क्र. 6 रिकन्व्ह्नेस दस्त क्र. 17571 दिनांक 17/06/2026 व बँक यांचेकडील पत्र जा.क्र.72/2026 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.