Ferfar #31959 · उरुळी देवाची
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/4/2
- Talathi
- हरिदास दत्तात्रय संकपाळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026
लिहून देणार : माऊलीकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी
लिहून घेणार : भारती पारस छाजेड
यांनी सर्व्हे क्रमांक : 132/4/2 तपशिल : र रु 200000/- भारती छाजेड - 17700
श्री हनुमान ग्रा बि शेती सह पतसंस्था - 17700
र रु 300000/- भारती छाजेड - 19539
हनुमान ग्रा बि शेती सह पत - 19539
प्रमाणे भारती पारस छाजेड यानी माऊलीकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 26584
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत
हवेली क्र. 12 रिकन्व्हेन्स दस्त क्र. 26593 दिनांक 04/09/2026 बँक यांचेकडील पत्र जा.क्र. HGBSP06/25/2026 दिनांक 12/09/2026
हवेली क्र. 12 रिकन्व्हेन्स दस्त क्र. 26592 दिनांक 04/09/2026 बँक यांचेकडील पत्र जा.क्र. HGBSP06/24/2026 दिनांक 12/09/2026
हवेली क्र. 6 रिकन्व्हेन्स दस्त क्र. 28380 दिनांक 05/10/2026 बँक यांचेकडील पत्र जा.क्र. 193 दिनांक 28/10/2026
दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.