Ferfar #29096 · वडकी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1276
- Talathi
- दादासाहेब शंकर झंजे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार आदित्य बिर्ला कॅपिटल लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर किसन मोडक रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 28663-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1276 क्षेत्र 0.1941 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर किसन मोडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लिहुन देणार हिना सुजीत मोडक (खाता क्रमांक :- 8074) ,
लिहुन देणार सुशिला प्रभाकर मोडक (खाता क्रमांक :- 8074) ,
लिहुन देणार सुजित प्रभाकर मोडक (खाता क्रमांक :- 8074) ,
मान्यता देणार अश्विनी दत्ताञय घुले (खाता क्रमांक :- 8074) ,