सातबारा Watch

← वडकी

Ferfar #29130 · वडकी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-07 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1569ब
Talathi
दादासाहेब शंकर झंजे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि मंचर शाखा गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे तर्फे शाखाधिकारी पांचाली अजय वाघ गहाणखत लिहुन देणार : सुधीर गणेश सहस्त्रबुदधे रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 28700-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1569ब क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर गणेश सहस्त्रबुदधे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.