सातबारा Watch

← वडकी

Ferfar #29149 · वडकी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-07 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
608
Talathi
दादासाहेब शंकर झंजे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णू दिलीपराव थेटे गहाणखत लिहुन देणार : कविता महादेव खरे रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 29481-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 608 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता महादेव खरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : स्वप्नील महादेव खरे (खाता क्रमांक :- ) , सुशील महादेव खरे (खाता क्रमांक :- ) , महादेव लक्ष्मण खरे (खाता क्रमांक :- ) ,