Ferfar #29190 · वडकी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 701
- Talathi
- दादासाहेब शंकर झंजे
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-09-2026
लिहुन देणार:-
वृषभ संपत जगताप रा. वडकी(खाता क्रमांक15548) यांचे गट क्रमांक701, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रीती जयकुमार बेलसरे , (खाता क्रमांक :-17354)गट क्रमांक 701 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2695 दिनांक 27/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6560000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.