सातबारा Watch

← वडकी

Ferfar #29217 · वडकी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
597
Talathi
दादासाहेब शंकर झंजे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : अनिकेत सुर्यकांत यादव रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30586-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1530404.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 597 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत सुर्यकांत यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1530404.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.