Ferfar #29220 · वडकी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 900
- Talathi
- दादासाहेब शंकर झंजे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : नामदेव तात्याबा सोनवणे रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30772-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 900 क्षेत्र 0.0104 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव तात्याबा सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार संघमित्रा नामदेव सोनवणे (खाता क्रमांक :- 15789) ,