सातबारा Watch

← वडकी

Ferfar #29240 · वडकी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
1125
Talathi
दादासाहेब शंकर झंजे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गणराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कार्यालय गहाणखत लिहुन देणार : तन्मय विजय मोडक ,विजय गेनबा ऊर्फ़ गेनभाऊ मोडक रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31457-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1125 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तन्मय विजय मोडक ,विजय गेनबा ऊर्फ़ गेनभाऊ मोडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.