Ferfar #6765 · औताडे-हांडेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1/1
- Talathi
- किशोर विष्णू सांगळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
बाळासो मनाजी भानगीरे (खाता क्रमांक1790) गट/सर्व्हे क्रमांक21/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
समीर बाळासाहेब भानगिरे , (खाता क्रमांक :-14981)गट/सर्व्हे क्रमांक 21/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1250 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 27100 दिनांक 09/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.