सातबारा Watch

← औताडे-हांडेवाडी

Ferfar #6783 · औताडे-हांडेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
11/11
Talathi
किशोर विष्णू सांगळे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- मे श्री गणेश प्रॉपर्टीज तर्फे भागीदार ,शरद ज्ञानेश्वर कामठे ,शेखर पोपटराव पोटे ,सचिन दत्तात्रय उंद्रे, महेश आनंदा उंद्रे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.मान्यता देणार स्वत:करिता व लिहुन देणार यांचे तर्फे कु.मु.म्हणुन मयुर बापुराव काकडे व यांसी मान्यता देणार :- सुमित बारिकराव तुपे (खाता क्रमांक14237) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11/11, बिगरशेती क्षेत्र 35.6129 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शीतल अमित फले (खाता क्रमांक :-14949)गट/सर्व्हे क्रमांक 11/11 बिगरशेती क्षेत्र 1.3940 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.का केडगांव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8100 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.