Ferfar #7606 · येवलेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/2/4
- Talathi
- सुधीर मारुती गिरमे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि., सासवड, शाखा येवलेवाडी
गहाणखत लिहुन देणार : दगडु हनुमंत महालनर रा. येवलेवाडी यांनी दुय्यम निबंधक पुरंदर यांचेकडील दस्त क्रमांक 12992-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/2/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडु हनुमंत महालनर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सौ. वर्षा गोविंद महाळनर - (लिहुन देणार) (खाता क्रमांक :- 386) ,
सौ. वनिता दगडू महाळणर (सहकर्जदार / लिहुन देणार) (खाता क्रमांक :- 386) ,
श्री. गोविंद हनुमंत महाळनर - (लिहुन देणार) (खाता क्रमांक :- 386) ,