सातबारा Watch

← मांगडेवाडी

Ferfar #4557 · मांगडेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
12/2
Talathi
रविंद्र प्रकाश जाधव
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई लिहून घेणार : जगदेवी तुकाराम कोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 12/2 तपशिल : मा. वसुली अधिकारी,(महाराष्ट्र राज्य)यांचे कार्यालय व्दारा शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई यांचा र रु 314200/- चा जप्ती बोजा जगदेवी तुकाराम कोरे यांच्या हिश्यावर - 3862 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील RO/MHS/38/259/451-669/2026-27 दिनांक ०७/१०/२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.