सातबारा Watch

← होळकरवाडी

Ferfar #4872 · होळकरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
69/2
Talathi
अमित रमेश निकम
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री हिंगुलांबिका को-ऑप-थ्रिफ्ट अॅन्ड क्रेडिट सोसा. लि., पुणे तर्फे अधिकृत अधिकारी सौ. दिपीका शिवराज रजपूत - कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : गोविंद नारायण क्षीरसागर रा. होळकरवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 9 (कात्रज) यांचेकडील दस्त क्रमांक 26354-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/2 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद नारायण क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्रीमती वृषाली गोविंद क्षीरसागर - सह-कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,