Ferfar #4876 · होळकरवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2
- Talathi
- अमित रमेश निकम
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
आदेश : तहसिल कार्यालय हवेली यांचेकडील आदेश क्र RTS/155/एसआर/26/2025 दिनांक 10/01/2022 नुसार मौजे होळकरवाडी येथील सर्वे नं.92/2 या मिळकतीच्या 7/12 मध्ये जमादार दाऊद मवतुम या नावाऐवजी जमादार दाऊद मक्तूम अशी दुरुस्ती केली. नोंद आदेशावरुन केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.