सातबारा Watch

← सांगवी सांडस

Ferfar #3789 · सांगवी सांडस

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
देवेंद्र दत्तात्रय शिंदे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा श्री लक्ष्मी को ऑप बँक लि. लिहून घेणार : राजाराम सर्जेराव लोले यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल :विशेष वसुली अधिकारी श्री लक्ष्मी को ऑप बँक लि यांचा रु 43980/- रामदास लोले - 2176 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारी बँक यांचेकडील पत्र क्र. वि.व.अ./श्री लक्ष्मी/26/2026-27 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.