Ferfar #8339 · अष्टापूर
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 990
- Talathi
- SANJAY BABAN GARKAR
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : RTS क्र 155/एस आर/356/2025
आदेश दिनांक : 20/08/2026
मा तहसिलदार अपर तहसिल कार्याल लोणी काळभोर हवेली यांज कडील आदेश क्र RTS क्र 155/एस आर/356/2025
आदेश दिनांक : 20/07/2026 अन्वये मौजे अष्टापूर येथील जमीन गट क्र ९९० वरील खाते क्र ११५६ वरील अशोक बाळू कोतवाल,दत्तात्रय जनार्दन कोतवाल,नितीन बाळू कोतवाल, बायडाबाई बाळू कोतवाल मच्छिंद्र किसन कोतवाल यांची नावे कमी केली असे आदेशावरून नोंद करून आदेश दप्तरी दाखल केले असे