Ferfar #2996 · खामगाव टेक
हवेली, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1
- Talathi
- उषा अंगद मुंढे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : चन्नेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, खामगाव टेक,तालुका -हवेली,जिल्हा -पुणे
लिहुन देणार : आण्णा धोंडीबा थोरात रा. खामगाव टेक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 24/1 क्षेत्र 9.1000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.