Ferfar #9208 · कोरेगावमूळ
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-14 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280/2
- Talathi
- सागर शिवाजी दरेकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहु सहकारी बॅंक लि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : विशाल संभाजी शिंदे रा. कोरेगावमूळ यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31905-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 280/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल संभाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.