Ferfar #3469 · पेठ
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा थेऊर (कुंजीरवाडी)
लिहून घेणार : गौरी शंकर कैसरे, दत्तात्रय गोविंद कैसरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 326 तपशिल : बॅंक ऑफ बडोदा कुंजीरवाडी यांसकडून र. रु. 260000/- गौरी शंकर केसरे याच्या हि. - 1964
सर्व्हे क्रमांक : 328 तपशिल : बॅंक ऑफ बडोदा कुंजीरवाडी यांसकडून र. रु. 260000/- गौरी शंकर केसरे याच्या हि. - 1964
सर्व्हे क्रमांक : 339 तपशिल : बॅंक ऑफ बडोदा कुंजीरवाडी यांसकडून र. रु. 260000/- गौरी शंकर केसरे याच्या हि. - 1964
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र. BOB/THEUR/ADV/2026-27 दि. 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.