सातबारा Watch

← थेऊर

Ferfar #8161 · थेऊर

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
925
Talathi
सरला देविदास पाटील
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रामकृष्ण हरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत गहाणखत लिहुन देणार : सुरेश शंकरराव कुतवळ रा. थेऊर यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29207-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 925 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश शंकरराव कुतवळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.