सातबारा Watch

← थेऊर

Ferfar #8172 · थेऊर

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
923
Talathi
सरला देविदास पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : डॉ.मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,उरूळी कांचन लिहून घेणार : ज्ञानेश्वर जालिंदर सरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 923 तपशिल : डॅा.मणिभाई देसाई ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या. शाखा वाघोली र. रु.800000 ज्ञानेश्वर सरडे हि - 4448 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जा.क्र. 294/वाघोली/2026, दि. 13/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.