Ferfar #8185 · थेऊर
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 539
- Talathi
- सरला देविदास पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय के एफ होम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : संजय आनंदा काकडे रा. थेऊर यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 32976-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 539 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय आनंदा काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - शैला संजय काकडे (खाता क्रमांक :- ) ,
आनंदा दगडु काकडे (खाता क्रमांक :- ) ,