सातबारा Watch

← थेऊर

Ferfar #8186 · थेऊर

हवेली, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
151, 424, 426, 433
Talathi
सरला देविदास पाटील
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026 लिहुन घेणार : श्रीराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कुंजीरवाडी, कुंजीरवाडी ता.हवेली जि.पुणे लिहुन देणार : विक्रम रमेश धुमाळ रा. थेऊर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 151,424,426,433 क्षेत्र 3.2300 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.