Ferfar #8193 · थेऊर
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- सरला देविदास पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वास्तू हौसिंग फायनान्स को ऑपरेशन लि
गहाणखत लिहुन देणार : समीर राजु शेख रा. थेऊर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 23 यांचेकडील दस्त क्रमांक 30171-2026 दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174 क्षेत्र 0.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर राजु शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - राजू वजीर शेख - (खाता क्रमांक :- ) ,
सह कर्जदार - बेगम राजू शेख - (खाता क्रमांक :- ) ,