सातबारा Watch

← कदमवाक -वस्ती

Ferfar #13755 · कदमवाक -वस्ती

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
अरुण रामभाऊ वेडे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - उरुळी कांचन तर्फे प्रतिनिधी - प्रवीण काळुराम ढवळे गहाणखत लिहुन देणार : तेजस अशोक जाचक ,प्रशांत अशोक जाचक रा. कदमवाक -वस्ती यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 28328-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस अशोक जाचक ,प्रशांत अशोक जाचक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार - वर्षा प्रशांत जाचक (खाता क्रमांक :- 3736) , सह कर्जदार - मुग्धा तेजस जाचक (खाता क्रमांक :- 3736) ,