Ferfar #13760 · कदमवाक -वस्ती
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 255/2व3/प्लॉटनं/65, 725
- Talathi
- अरुण रामभाऊ वेडे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : क्लिक्स कॅपिटल सर्व्हिसेस प्रा लि तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री महेंद्र निंबा बेहेरे
गहाणखत लिहुन देणार : नितीन रामदास काळभोर ,सौ. मंदाकिनी नितीन काळभोर रा. कदमवाक -वस्ती यांनी दुय्यम निबंधक हवेली 11 (पुणे कॅम्प) यांचेकडील दस्त क्रमांक 27229-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 95950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/2व3/प्लॉटनं/65, 725 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन रामदास काळभोर ,सौ. मंदाकिनी नितीन काळभोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सत्यशोध आय (क्नो) वेशन अकॅडमी तर्फे अध्यक्ष श्री नितीन रामदास काळभोर (खाता क्रमांक :- 4481) ,