Ferfar #13778 · कदमवाक -वस्ती
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 410
- Talathi
- अरुण रामभाऊ वेडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : रोहित उद्धव लोखंडे रा. कदमवाक -वस्ती यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 30700-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1049322.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 410 क्षेत्र 0.0201 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहित उद्धव लोखंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1049322.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनिता उध्दव लोखंडे (खाता क्रमांक :- ) ,