Ferfar #6520 · कुंजीरवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-16
- Objection until
- 2026-07-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 1066
- Talathi
- मयूर मदन शेवाळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/06/2026
लिहुन देणार:-
तानाजी तुकाराम कुंजीर ,विनोद तुकाराम कुंजीर रा. कुंजीरवाडी (खाता क्रमांक 1909 ) यांचे गट क्रमांक 1066, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1067 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोविंद दयानंद शिंदे ,छायाबाई रमेश उदगीरे ,नम्रता शैलेश साळुंखे ,नरेश नारायण शिंदे ,नानासाहेब लक्ष्मण शेटे ,प्रभाकर यलाप्पा नारायणकर ,मथुरा विनोद गायकवाड ,रतन संजय कोळी ,वाल्मिक रंगनाथ माने ,सायली राजेंद्र लोंढे ,सुनील भानुदास खुडे ,स्मिता तानाजी धुमाळ (खाता क्रमांक :-3192) गट क्रमांक 1066 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0067 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 2 (कसबा पेठ) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21128 दिनांक 21/01/2022 प्रमाणे रक्कम रुपये 6115000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.