सातबारा Watch

← कुंजीरवाडी

Ferfar #6528 · कुंजीरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
356, 637
Talathi
मयूर मदन शेवाळे
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मुर्गेश पिवई यादव यांचे गट क्रमांक 356 खाता क्रमांक 2697 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : पांडुरंग गणेश धनगर ,सुरेश गणेश धनगर (खाता क्रमांक :-3325) यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2648 दिनांक 29/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.