Ferfar #6708 · कुंजीरवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1050
- Talathi
- मयूर मदन शेवाळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026
लिहुन घेणार : राजर्षी शाहू सहकारी बँक ली., मांजरी शाखा
लिहुन देणार : गोविंद रावसाहेब जाधव रा. कुंजीरवाडी यांनी दिनांक 02/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 380744.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1050 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद रावसाहेब जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 82 दिनांक 02/06/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 380744.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.