Ferfar #6722 · कुंजीरवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 507/2
- Talathi
- मयूर मदन शेवाळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : अजित मल्टि स्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे
लिहुन देणार : किरण किसन खरात रा. कुंजीरवाडी यांनी दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 63806.00/- कर्ज घेऊन गट नंबर 507/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण किसन खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक वसुली /आधी -३७/बोजा नोंद/६३/२०२६ दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 63806.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद ई हक्क प्रणाली मधून घेतली असे.