Ferfar #6723 · कुंजीरवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 784/1
- Talathi
- मयूर मदन शेवाळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक, लक्ष्मी आणि बाजीराव रोड पुणे सिटी
लिहुन देणार : प्रतिक प्रभाकर धुमाळ रा. कुंजीरवाडी यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 784/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक प्रभाकर धुमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५३/११/२९१/२०२६-27 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद ई हक्क प्रणाली मधून घेतली असे.